शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

LPG Cylinder Price: मे महिन्याच्या सुरवातीलाच खूशखबर, गॅस सिलिंडरच्या दरात झाली मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 10:29 IST

LPG Cylinder Price: गेल्या काही काळापासून महागाई प्रचंड वाढली असताना मे महिन्याच्या सुरवातीलाच एक दिलासादायक बातमी आली आहे.

गेल्या काही काळापासून महागाई प्रचंड वाढली असताना मे महिन्याच्या सुरवातीलाच एक दिलासादायक बातमी आली आहे. देशभरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. देशातील चार मोठ्या महानगरांमध्ये सिलिंडरच्या दरात १७१.५० रुपये एवढी कपात करण्यात आली आहे. ही कपात आजपासून म्हणजेच १ मेपासून लागू झाली आहे. 

तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नव्या दरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आता १९ किलोचा सिलेंडर २०२८ रुपयांऐवजी १८५६.५० रुपयांना मिळेल. तर कोलकातामध्ये २१३२ रुपयांऐवजी १९६०.५० रुपयांना आणि मुंबईत १९८० रुपयांऐवजी  १८०८.५० रुपयांना व्यावसायिक एलपीजी सिलेंडर मिळेल. तर चेन्नईत हा सिलेंडर २०२१ रुपयांना मिळेल.

याआधी १ एप्रिल रोजी व्यावसायिक एलपीजी ९२ रुपयांनी स्वस्त झाला होता. तर मार्चमध्ये या दरात ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आज कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ११०३, मुंबईत १११२.५, कोलकातामध्ये ११२९ आणि चेन्नईत १११८.५० रुपयांना मिळत आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरMONEYपैसा