शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देशात बेरोजगारीचा नीचांक, दर ३.१ टक्क्यांवर; ‘एनएसएसओ’चा अहवाल; तीन वर्षांत सर्वांत कमी प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 08:09 IST

महिलांमधील बेरोजगारीचा दर २०२३ मध्ये घटून ३ टक्के झाला. २०२२ मध्ये तो ३.३ टक्के आणि २०२१ मध्ये ३.४ टक्के होता.

नवी दिल्ली : वर्ष २०२३ मध्ये १५ वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमधील बेरोजगारीचा दर घटून ३.१ टक्के झाला. हा बेरोजगारीचा ३ वर्षांतील नीचांक ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे, महिला आणि शहरांतील बेराेजगारी घटल्याचे आढळले आहे.

‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटने’ने (एनएसएसओ) मंगळवारी जारी केलेल्या ‘कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण’ अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये देशाचा बेरोजगारीचा दर ३.१ टक्के राहिला. २०२२ मध्ये तो ३.६ टक्के आणि २०२१ मध्ये ४.२ टक्के होता.

मार्च २०२० मध्ये देशात कोविड साथ सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला होता. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाली.

महिलांच्या बेरोजगारीत घट- महिलांमधील बेरोजगारीचा दर २०२३ मध्ये घटून ३ टक्के झाला. २०२२ मध्ये तो ३.३ टक्के आणि २०२१ मध्ये ३.४ टक्के होता.- पुरुषांतील बेरोजगारीचा दर २०२२ मध्ये ३.७ टक्के आणि २०२१ मध्ये ४.५ टक्के होता. तो गेल्यावर्षी घटून ३.२ टक्के झाला.

शहरांतील बेरोजगारी घटली- ५.२ टक्के एवढा शहरी भागांतील बेरोजगारीचा दर २०२३ मध्ये घटूनझाला. २०२२ मध्ये तो ५.७ टक्के आणि २०२१ मध्ये ६.५ टक्के होता.- २.४ टक्के ग्रामीण भागातील बेरोजगारी २०२३ मध्ये राहिला. तो २०२२ मध्ये २.८ टक्के आणि २०२१ मध्ये ३.३ टक्के होता.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकारUnemploymentबेरोजगारी