शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

अरे देवा! गर्लफ्रेंडला गुपचूप भेटायला आला बॉयफ्रेंड; नातेवाईकांनी पकडलं अन् लग्नच लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 12:12 IST

तरुण आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अगावात पोहोचला होता. यावेळी ग्रामस्थांनी दोघांना रंगेहाथ पकडलं.

उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यात प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला लोकांनी पकडलं अन् थेट लग्न लावून दिल्याची घटना आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी बच्चुआपार गावात राहणारा तरुण आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अतरौलिया पोलीस स्टेशन हद्दीतील मैनुद्दीन पूर गावात पोहोचला होता. यावेळी ग्रामस्थांनी दोघांना रंगेहाथ पकडलं.

सुरुवातीला तरुण आणि तरुणीच्या कुटुंबासह ग्रामस्थ पोलीस ठाण्यात आले, मात्र नंतर दोन्ही पक्षांच्या संमतीने दोघांनी दुसऱ्या दिवशी समो मातेच्या मंदिरात विवाह केला. कप्तानगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बच्चुआपार गावात राहणारा राहुल राजभर आणि अतरौलिया पोलीस स्टेशन हद्दीतील मैनुद्दीन पुर गावात राहणारी करिश्मा राजभर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते.

मुलगा पुन्हा पुन्हा गावात तरुणीला भेटायला यायचा. 26 जानेवारीलाही प्रियकर प्रेयसीला भेटायला आला होता, तेव्हाच गावकऱ्यांनी दोघांना पकडलें गावकऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना त्यांच्या गावी बोलावले. दोन्ही पक्षांच्या संमतीने या दोघांचा समो माता मंदिरात विवाह झाला. मुलगा आणि मुलगी यांनी एकमेकांशी आनंदाने लग्न केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न