शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयातील अनोखी लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 13:14 IST

27 वर्षांनंतर प्रथमच 'अशी' लव्ह स्टोरी पाहायला मिळाली

नवी दिल्ली: दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात 27 वर्षांनंतर रॉयल बंगाल टायगर आणि पांढऱ्या पट्ट्यांच्या वाघिणीची प्रेम कहाणी पाहायला मिळतेय. चांगल्या प्रजातीच्या वाघाचा जन्म व्हावा, यासाठी तीन वर्षांची वाघीण निर्भया आणि पाच वर्षांचा वाघ करण यांना प्राणीसंग्रहालय प्रशासनानं काही वेळासाठी एकमेकांजवळ ठेवलं होतं. यानंतर आता लवकरच निर्भया वाघीण एका बछाड्याला जन्म देण्याची शक्यता आहे. बंगाली वाघ आणि पांढऱ्या वाघिणीला एकत्र ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाच्या संचालिका ऋतू सिंह यांनी दिली. यानंतर काही कालावधीसाठी दोघांना एकमेकांच्या सहवासात ठेवण्यात आलं. रविवारी निर्भया आणि करण यांना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं. यावेळी या दोघांनी एकमेकांना सकारात्मक प्रतिसाद दिला. एका वाघिणीचा गर्भावस्थेचा काळ साधारणत: 110 दिवसांचा असतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निर्भया बछड्याला जन्म देण्याची शक्यता आहे. सोमवारी करण आणि निर्भयाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आलं. यापुढे या दोघांना फार काळ एकत्र ठेवलं जाणार नसल्याचं प्राणीसंग्रहालय प्रशासनानं सांगितलं. याआधी 1991 मध्येही अशाच प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. यामधून एका सफेद पट्ट्यांचा वाघ आणि एका रॉयल बंगाल टायगरचा जन्म झाला होता. पांढऱ्या वाघांमध्ये प्रजननाचं प्रमाण जास्त असतं, अशी माहिती संचालिका ऋतू सिंह यांनी दिली. यामधून जन्मणारे वाघ पांढरे किंवा सोनेरी रंगांचे असतात आणि ते अतिशय आक्रमक असतात, असंही सिंह यांनी सांगितलं.  

टॅग्स :Tigerवाघ