शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

गावकऱ्यांचा आदर्श... एका मताने हरला, गावाने दिली जमीन अन् कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 05:41 IST

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले सुंदर कुमार एका मताने पराभूत झाले

बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : निवडणूक हरलेल्या उमेदवाराचा भव्य जाहीर सत्कार झाल्याचे कधी पाहिले का? पराभूत करणाऱ्यांनीच नंतर त्याला जमीन, चारचाकी व लाखो रुपये देऊन गौरविल्याचे कधी ऐकले का?  निश्चितपणे काेणीही नाहीच म्हणेल; परंतु अशी अनोखी घटना हरयाणात घडली. फतेहाबाद जिल्ह्यातील नाधोडी गावाने बंधुभावाचे हे आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. 

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले सुंदर कुमार एका मताने पराभूत झाले. त्यांना पराभवाचे शल्य वाटू नये म्हणून ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करून त्यांना ११ लाख ११ हजार रुपये रोख, एक स्विफ्ट डिझायर कार व पाव एकर जमीन भेट म्हणून दिली. 

गावकऱ्यांचा आदर्श  नाधोडी गावात ७१ वर्षांनंतर प्रथमच अनुसूचित जातीचा सरपंच झाला आहे. या निवडणुकीत नरेंद्र एका मताच्या फरकाने विजयी झाले. नाधोडी गावात एकूण ५०८५ मते आहेत. यापैकी ४४१६  जणांनी मतदान केले. सुंदर कुमार यांना २२०० आणि नरेंद्र यांना २२०१ मते मिळाली. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही सुंदर यांचा जाहीर सत्कार करून गावकऱ्यांनी अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.

टॅग्स :chandigarh-pcचंडीगढ़Electionनिवडणूक