शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मथुरेत भगवान जगन्नाथांवर आयुर्वेद पद्धतीने केला जाणार उपचार! काही दिवस दर्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 13:32 IST

पुढील काही दिवस मंदिराचे दरवाजे बंद राहतात आणि भगवान जगन्नाथ यांच्यावर उपचार केले जातात. याकाळा भगवान आपल्या भक्तांना दर्शनही देत नाहीत.

मथुरा : हिंदू धर्मात ब्रिज भूमिला एक वेगळे महत्व आहे. ब्रज भूमिवर स्वतः देवता वास करतात असे बोलले जाते. येथे हजारो मंदिरे आहेत. याच हजारो मंदिरांत एक मंदिर आहे ते भगवान जगन्नाथांचे. येथील भक्तांची श्रद्धा आहे की, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेनंतर भगवान जगन्नाथ आजारी पडतात. यामुळे पुढील काही दिवस मंदिराचे दरवाजे बंद राहतात आणि भगवान जगन्नाथ यांच्यावर उपचार केले जातात. याकाळा भगवान आपल्या भक्तांना दर्शनही देत नाहीत.

पौर्णिमेच्या दिवशी एक तास चालला अभिषेक - हे मंदिर वृंदावनच्या परिक्रमा रोड ज्ञानगुदडीजवळ आहे. ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त रविवारी भगवान जगन्नाथांना जल यात्रा करवली गेली. जगन्नाथांना विविध नद्यांचे पाणी, वनौषधी आणि फळांच्या रसाने तासभर अभिषेक घालण्यात आला. यानंतर, जगन्नाथजी आजारी पडले. आता 15 दिवस मंदिराचे दरवाजे बंद राहतील. या 15 दिवसांत आयुर्वेद पद्धतीने जगन्नाथांवर उपचार चालणार आहेत. यानंतर 20 जूनला रथ यात्रेच्या स्वरुपात नगरात फिरून जगन्नाथजी आपल्या भाविकांना दर्शन देतील.

यादरम्यान भाताचा भोग दिला जाणार नाही -भगवान जग्नाथांची प्रकृती बिघडल्यानंतर, त्या काळात त्यांना भात दिला जात नाही. 16 दिवसांनंतर, सूर्योदयावेळी भगवान जगन्नाथांना दूध-दही आणि तुपासह इतर गोष्टींच्या सहाय्याने अभिषेक होतो. यानंतर, भगवान जगन्नाथांना गाईचे दर्शन करवले जाते. यानंतर भक्तांसाठी मंदिराची दारे खुली केली जातात. यावेळी वृंदावनमध्ये 1 जुलैला भगवान जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :TempleमंदिरJagannath Rath Yatraजगन्नाथ यात्रा