शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घायुष्यासाठी बलात्कारी बाबा शेकडो महिलानां करायला लावत होता करवा चौथ व्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 11:54 IST

बलात्कारी बाबा रामरहीमला अटक झाल्यानंतर त्याच्या क्रौर्याच्या नवनव्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या आहेत. आज करवा चौथ आहे.

नवी दिल्ली - बलात्कारी बाबा रामरहीमला अटक झाल्यानंतर त्याच्या क्रौर्याच्या नवनव्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या आहेत. आज करवा चौथ आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत तुरुंगात आहेत. प्रत्येक वर्षी आजच्या दिवशी बाबा रामरहीम आपल्या डेरामध्ये करवा चौथ साजरा करत असे. पण यावर्षी तुरुंगात असल्यामुळे त्याला करवा चौथ साजरा करण्यात येणार नाही. पोलिसांना बाबाच्या सर्व डेऱ्याला कुलुप ठोकलेले आहेत. डेऱ्यातील शेकडो महिला करवा चौथ व्रत करत असे. करवा चौथ हा महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी करत असतात. पण डेऱ्यात बाबा महिलांना आपल्यासाठी हा व्रत ठेवायला लावत असे. 

प्रत्येकवेळी बाबा रामरहीम डेरामध्ये करवा चौथ साजरा करत असे. यावेळी डेऱ्यातील शेकडो महिला करवा चौथचा व्रत करत असे. गुरमीत डेऱ्यातील महिलांच्या पित्याप्रमाणे असूनही त्यांना करवा चौथ करायला लावत असे. करवा चौथ हा महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी करत असतात. पण डेऱ्यामध्ये महिला बाबासाठी व्रत ठेवत असे. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, बाबा रामरहीम आपल्या दिर्घायुष्यासाठी डेऱ्यातील महिलांना हे व्रत धरायला लावत असे. त्याचप्रमाणे शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलींनाही तो वृत धरायला लावत असे.  बलात्कारी बाबा रामरहीमला अटक झाल्यानंतर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये सामुहिक स्तरावर बाबा आपल्या समर्थक महिलांनी धरलेला करवा चौथ व्रत सोडवताना दिसत आहे. 

रामरहीमच्या डेऱ्यात नपुंसक केले जायचे?

 रामरहीमच्या डेऱ्यात महिलांवर अत्याचार केले जायचेच, पण पुरुषांचीही मोठ्या प्रमाणावर नसबंदी करून त्यांना नपुंसक केलं जायचं. ऑपरेशन करून त्यांचे अंडकोष काढून घेतले जायचे,' अशी थरकाप उडविणारी माहिती उघडकीस आली आहे. रामरहीमचा कायदेविषयक सल्लागार अॅड. दान सिंह आणि पीए राकेश कुमार यांनी पोलीस चौकशीत ही माहिती दिली आहे. 

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमGurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीम