शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 06:07 IST

बारामती, गांधीनगरकडे देशाचे लक्ष; १७.२४ कोटी मतदार बजावणार हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेच्या एकूण सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. राज्यातील ११ जागांसह देशातील ११ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी १७.२४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना, मागील दोन टप्प्यांच्या तुलनेत यावेळी किती मतदान होईल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

दुसऱ्या टप्प्यात रद्द झालेली बैतूलची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत आहे, तर सूरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने तेथील निवडणूक रद्द करण्यात आली. या टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेतील सर्व २५ ठिकाणी मतदान होत आहे.  त्यापाठोपाठ कर्नाटकमधील १४, महाराष्ट्रातील ११, उत्तर प्रदेशातील १० प्रमुख मतदारसंघात मतदान होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपने जोर लावला असताना, तर त्यांना रोखण्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ने मोर्चेबांधणी केली आहे. 

मतदान वाढविण्यासाठी प्रयत्नपहिल्या दोन टप्प्यांत देशात अनुक्रमे ६६.१४ टक्के आणि ६६.७१ टक्के मतदान झाले होते. पुढील पाच टप्प्यांत मतदानाची टक्केवारी आणखी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आयपीएल सामन्यांदरम्यान जनजागृती करणे, फेसबुककडून युजर्सना अलर्ट पाठविणे, पोस्ट ऑफिस, बँका, रेल्वे, पेट्रोलपंप, चित्रपटगृहात मतदारांना आवाहन केले जात आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान