शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

जोवर मोदी आहे, तोवर धक्का लागू देणार नाही...; तामिळनाडूत पंतप्रधानांची तोफ धडाडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 16:04 IST

पंतप्रधान म्हणाले, राजधानी दिल्लीमध्ये संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली. या नव्या इमारतीत आम्ही तामिळ संस्कृतीचे प्रतीक आणि या भूमीचे वरदान असलेल्या पवित्र सेंगोलची स्थापना केली. मात्र, या लोकांनी त्यावर बहिष्कार टाकला. सेंगोलची स्थापना त्यांना आवडली नाही.

हे लोक शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. तमिळनाडूला बदनाम करत आहेत. जल्लीकट्टूवर बंदी असतानाही डीएमके आणि काँग्रेस गप्प होते. या लोकांना तामिळ संस्कृती नष्ट करायची आहे. हे आमचे सरकार आहे, एनडीएचे सरकार आहे. ज्याने जल्लीकट्टू उत्सव पूर्ण उत्साहात साजरा करण्याचा मार्ग मोकळा केला. जल्लीकट्टू ही तामिळनाडूची शान आहे. जोवर मोदी आहे, तोवर येथील संस्कृतीला धक्का लागणार नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीएमके आणि काँग्रेससह विरोधकांच्या I.N.D.I.A. वर जबरदस्त हल्ला चढवला. ते तामिळनाडूत बोलत होते.

येथे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम दाखविण्यावर बंदी घालल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. राज्यातील डीएमके सरकारवर बरसताना मोदी म्हणाले, मी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी येथे आलो होतो. मी येथील प्राचीन तीर्थ स्थळांचे दर्शन केले होते. मात्र, डीएमकेने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ बघण्यावरही बंदी घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तामिलनाडू सरकारला फटकारले होते. तमिलनाडूतील सत्ताधारी डीएमके सध्या I.N.D.I.A. चा भाग आहे.

संसदेत सेंगोल स्थापित केले... -पंतप्रधान म्हणाले, राजधानी दिल्लीमध्ये संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली. या नव्या इमारतीत आम्ही तामिळ संस्कृतीचे प्रतीक आणि या भूमीचे वरदान असलेल्या पवित्र सेंगोलची स्थापना केली. मात्र, या लोकांनी त्यावर बहिष्कार टाकला. सेंगोलची स्थापना त्यांना आवडली नाही.

'डीएमके तामिळनाडूचा शत्रू' -पंतप्रधान मोदी म्हणाले, द्रमुक हा केवळ तामिळनाडूच्या भविष्याचाच शत्रू नाही, तर तामिळनाडूच्या भूतकाळाचा आणि वारशांचाही शत्रू आहे. I.N.D.I.A. तामिळनाडूचा विकास करू शकत नाही, असा आरोप त्यांनी केला. या लोकांना घोटाळ्यांचा इतिहास आहे. या लोकांच्या राजकारणाचा आधार जनतेला लुटण्यासाठी सत्तेवर येणे हा आहे. एकीकडे भाजपच्या कल्याणकारी योजना आहेत, तर दुसरीकडे कोट्यवधींचे घोटाळे आहेत, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूBJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम