शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: 'लोकमत'कडून संसदरत्नांचा गौरव! राज्यसभा, लोकसभा खासदारांना पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 19:38 IST

Lokmat Parliamentary Awards: लोकमत संसदीय पुरस्कार चौथ्या वर्षाचे पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी दिल्लीत पार पडला.

Lokmat Parliamentary Awards: लोकमत संसदीय पुरस्कार चौथ्या वर्षाचे पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी दिल्लीत पार पडला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जीवनगौरव पुरस्कार तर एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू (लोकसभा) पुरस्काराने गौरवण्यात आले.  देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आज काँग्रेसचे अध्यक्ष  मल्लिकार्जुन खरगे यांना जीवनगौरव पुरस्कार तर  बिजू जनता दलचे भर्तृहरी मेहताब यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. 

सर्वोत्कृष्ट संसदपटू   (लोकसभा) एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ'ब्रायन यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू (राज्यसभा), यांना प्रदान करण्यात आला.  

सर्वोत्कृष्ट महिला संसदपटूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, तर भाजपच्या लॉकेट चॅटर्जी यांना प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटूमध्ये भाजपचे तेजस्वी सूर्या आणि आरजेडीच्या प्रा. मनोजकुमार झा यांना प्रदान करण्यात आले.

लोकमत संसदीय पुरस्कार २०२२ चे विजेते

जीवनगौरवमल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभाभर्तृहरी मेहताब, बिजू जनता दल 

सर्वोत्कृष्ट संसदपटूअसदुद्दीन ओवैसी, एआयएमआयएमडेरेक ओ'ब्रायन, तृणमूल काॅंग्रेस

सर्वोत्कृष्ट महिला संसदपटूवंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसलॉकेट चॅटर्जी, भाजप 

सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटूतेजस्वी सूर्या, भाजप प्रा. मनोजकुमार झा, आरजेडी

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डLokmatलोकमत