शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

थरुर, पात्रा, हरसिमरत कौर बादल, सरोज पांडे यांना ‘लोकमत’ संसदीय पुरस्कार; दिल्लीत सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 08:30 IST

मनेका गांधी, रामगोपाल यादव यांना जीवनगौरव; ‘धर्म आणि जातींमध्ये गुरफटली लोकशाही’वर रंगणार परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित ‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांचा पाचवा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी, ६ फेब्रुवारीला दिल्लीत केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. फारुक अब्दुल्ला, डॉ. सुभाष कश्यप, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहतील. 

यंदाच्या ‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांसाठी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये राज्यसभेतील समाजवादी पक्षाचे नेते प्रा. रामगोपाल यादव, बिजू जनता दलाचे डॉ. सस्मित पात्रा, भाजपच्या सरोज पांडे आणि माकपचे जॉन ब्रिटास तसेच लोकसभेतील खासदार डॉ. शशी थरुर, माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल आणि बसपचे कुंवर दानिश अली यांची २०२३ मधील त्यांच्या योगदानासाठी निवड करण्यात आली आहे. ‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करण्यासाठी ज्युरी मंडळाने लोकसभा तसेच राज्यसभेतील सर्व खासदारांच्या २०२३ या वर्षातील कामगिरीचा अभ्यास केला. 

    

कुठे आणि किती वाजता समारंभ? कधी : मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४ केव्हा : दुपारी ४ वाजताकुठे : डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ रोड, नवी दिल्ली

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरLokmatलोकमतdelhiदिल्ली