शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

'लोकमत' देशात 'एक नंबर'; IRS नुसार अव्वल मराठी वृत्तपत्राचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 5:35 PM

'लोकमत'ची लोकप्रियता वाढता वाढता वाढत असल्याचं सिद्ध झालं आहे.

'पत्रकारिता परमो धर्मः' हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र व्यापून टाकणारं आणि देश-विदेशातील खबरबात वाचकांपर्यंत पोहोचवणारं 'लोकमत' हे पुन्हा एकदा देशातील अव्वल क्रमांकाचं मराठी वर्तमानपत्र ठरलं आहे. इंडियन रीडरशिप सर्व्हेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 'लोकमत'ची लोकप्रियता वाढता वाढता वाढत असल्याचं सिद्ध झालं आहे. आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे 'वाचकाच्या सर्वाधिक पसंतीचं मराठी दैनिक' हे मानाचं बिरूद 'लोकमत'नं टिकवून ठेवलं आहे. 

१ कोटी ९७ लाख वाचकसंख्येच्या पाठबळावर संपूर्ण भारतात सर्व भाषेतील दैनिकांमध्ये 'लोकमत' हा पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. मराठी भाषेतील दैनिकांमध्ये लोकमत हे देशातील सर्वाधिक वाचलं जाणारं वृत्तपत्र असून दुसऱ्या क्रमांकावरील मराठी दैनिकाच्या तुलनेत 'लोकमत'ची वाचकसंख्या तब्बल ७८ लाख ५० हजारांनी अधिक आहे. 

टॅग्स :Lokmatलोकमत