शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत समूहाचे वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:24 IST

इंदोर येथील एका खासगी रुग्णालयात पटेरिया यांनी अंतिम श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पटेरिया गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारितेशी जुळले होते.

भोपाळ : लोकमत समूहाचे भोपाळचे ब्युरो चीफ व मध्य प्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे बुधवारी निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. 

इंदोर येथील एका खासगी रुग्णालयात पटेरिया यांनी अंतिम श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पटेरिया गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारितेशी जुळले होते. त्यांनी वार्ताहर म्हणून १९७८मध्ये छत्तरपूर येथून पत्रकारितेला सुरुवात केली. राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी आपली सेवा दिली. ते बऱ्याच काळापासून लोकमत समूहाशी जुळलेले होते. एक सजग व निडर पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. 

हिंदी पत्रकारितेतील निष्पक्ष पत्रकार आज आम्ही हरविला. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रातील हानी भरून निघणार नाही. - शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेशशिव अनुराग पटेरिया यांची लेखणी कधी झुकली नाही, कधी थांबली नाही आणि वाकलीही नाही. ते एक परखड पत्रकार होते. त्यांची कमतरता आम्हाला नेहमीच भासेल. - विजय दर्डा, माजी खासदार व चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्डवरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांच्या निधनामुळे मी दु:खी झालो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. एक सामान्य व्यक्तिमत्त्व पण सर्वांनाच सोबत घेऊन चालणारे होते. - कमलनाथ, माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश 

 

टॅग्स :Journalistपत्रकारMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान