शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 19:34 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश

'ना खाने दुंगा'... आणखी १५ भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी बसवलं; मोदींचे 'स्वच्छता अभियान' जोरात  

पंतप्रधान मोदींचा पुन्हा 'धक्का'; लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला 

शिवसेनेला पुन्हा हुलकावणी; YSR किंवा BJD ला मिळणार लोकसभा उपाध्यक्षपदाची 'बक्षिसी'? 

मोदींनी 'फायटर' म्हणून संबोधलेले चौधरी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते 

पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी  

पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद 

UN Report : भारत चीनलाही मागे टाकणार, 8 वर्षातच 'सर्वाधिक लोकसंख्येचा' देश ठरणार  

भाजपची सर्वोत्तम कामगिरी अद्याप बाकी : अमित शाह 

भाजपच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षांवर तीन राज्यांच्या निवडणुकीची जबाबदारी

महाराष्ट्र  

घोषणांचा पाऊस अन् मतपेरणी; राज्याचा 'इलेक्शन स्पेशल' अर्थसंकल्प एका क्लिकवर

दुष्काळझळा सोसणाऱ्या बळीराजाला 'राजा'ची मदत, २६ जिल्ह्यांत ४,४६१ कोटी अनुदान वाटप 

फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, जलसंजीवनी योजनेकरिता भरघोस तरतूद 

12 बलुतेदारांना सूक्ष्म, लघू उद्योगातून सक्षम करण्यासाठी 100 कोटींची तरतूद 

अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्प फुटला : विरोधकांचा गंभीर आरोप 

मुनगंटीवारांची घोषणा आणि ट्विटमध्ये अंतर; अर्थसंकल्प फुटल्यावरून मुख्यमंत्र्यांचे उत्तर 

राधाकृष्ण विखे पाटलांचे मंत्रिपद घटनाबाह्य?, हायकोर्टात याचिका दाखल 

शिवसेनेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार 

बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या, 'वीस एक', 'सत्तर दोन'वरून कपिल पाटील खवळले 

भंडाऱ्यामध्ये वडापाची ट्रॅक्स नदीत कोसळली; सहा ठार 

केरळच्या सीपीएम नेत्याच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा मुंबईत दाखल  

क्रीडा

धो... धो... धो डाला... क्रिकेट विश्वात हे प्रथमच घडले; विश्वचषकात रचला गेला 'हा' विक्रम 

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तामध्ये जायला घाबरतोय कर्णधार सर्फराझ 

VIDEO: अर्जुन तेंडुलकरच्या वेगानं इंग्लंडमध्ये उडाली खळबळ, व्हिडीओ व्हायरल 

 हार्दिक पंड्या नुसता हिरोच नाही, तर 'हिरा'लाल सुद्धा... 

लाईफ स्टाईल 

भात आणि चपातीचं एकत्र सेवन आरोग्यास हानिकारक ठरतं का? 

International Yoga Day 2019 : केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय आहे 'हे' योगासन! 

इथे आहे भारतातील पहिलं डायनासोर म्युझिअम आणि फॉसिल पार्क 

जगण्याच्या धावपळीत स्वत:ला विसरलात? या ५ ठिकाणांवर तुम्ही घेऊ शकता स्वत:चा शोध!

सिनेमा-टीव्ही 

परिणीती चोप्राला आजही होतो ‘त्या’ एका नकाराचा पश्चाताप! 

'लस्ट स्टोरीज'मधील बोल्ड सीनसाठी कियाराला कुणी दिले होते धडे, वाचून तुम्हाला बसेल धक्का 

अभिनेता विक्रांत मेस्सीला भेटण्यासाठी लग्नमंडप सोडून पळाली नवरी! चार तास चालला ड्रामा!!

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र