शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 12 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 18:51 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.देश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात तीन जवान शहीद

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

एसीओच्या बैठकीसाठी मोदींचे विमान पाकिस्तानमार्गे जाणार नाही 

चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी करणार चंद्राकडे प्रयाण

Cyclone Vayu Live Tracker And Update: गुजरातच्या किनार्‍यावर उद्‍या वायू चक्रीवादळ धडकणारPNB Scam: नीरव मोदीचा चौथ्यांदा जामीन फेटाळला तामिळनाडूत NIA ची छापेमारी; श्रीलंका बॉम्बस्फोट कनेक्शन?

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; हार्दिकच्या ट्विटला केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर 

मदरशांमध्ये नथुराम गोडसे, प्रज्ञा ठाकूरसारखी माणसं जन्माला येत नाहीत- आझम खान

तृणमूल-भाजप यांच्यातील संघर्ष चिघळला, तीन दिवसांत चार हत्यापोलिसांचा अमानुषपणा! पत्रकाराला मारहाण, अंगावर केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल

प्रदूषण वाढतंय, आयुष्य घटतंय; वायू प्रदूषणामुळे 2.6 वर्षांनी कमी झालं भारतीयांचं वयोमान

रघुराम राजन होणार बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर? 

महाराष्ट्रशरद पवारांना मोठा धक्का; बारामतीचे पाणी माढ्याकडे वळवण्याचे आदेश Cyclone Vayu: 'वायू' वादळाचं संकट टळलं तरी मुंबईत परिणाम जाणवणार

राज ठाकरेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणतात...Mumbai Rain Update : वांद्रे येथे स्काय वॉकचा भाग कोसळून तीन महिला जखमी 

Mumbai Rain Update : चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांचा रांचीत फादर स्टेन स्वामीच्या घरावर छापाक्रीडाICC World Cup 2019 : भारतासाठी गूड न्यूज; शिखर धवन 10 दिवसांमध्ये होऊ शकतो फिट

थांबायचं नाय गड्या, घाबरायचं नाय; दुखापतीनंतर 'गब्बर'ची भावनिक पोस्ट

धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी

... तर भारत-न्यूझीलंड सामना होणार नाही, दोन्ही संघांना मिळतील समान गुण

भारताच्या 'या' खेळाडूच्या सांगण्यावरून ब्रायन लारा ताडोबा सफारीवरसिनेमा-टीव्हीरिंकू राजगुरू ठरतेय मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात महागडी अभिनेत्री, मेकअपसाठी तब्बल घेतले इतके लाख?

आर. के. स्टुडिओनंतर आता ६० वर्षे जुन्या स्टुडिओला लागणार टाळं

किसिंग सीनबद्दल शाहिद कपूरने दिले हे स्टेटमेंट, वाचून तुम्हाला बसेल धक्का