शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन संपले तरी लोकसभेला उपाध्यक्ष नाही; विरोधक विभागल्यामुळे सरकार उघडे पडत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 09:35 IST

यातून त्याचा प्राधान्यक्रम दिसतो. 

व्यंकटेश केसरी, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनातही लोकसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली नाही तर राज्यसभेचे कामकाज उपाध्यक्षांसह सुरू आहे. लोकसभा हा पक्षपात असहायपणे बघत आहे. दुसऱ्या बाजूला सरकार नव्या संसदेच्या इमारतीचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण व्हावे यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहे. यातून त्याचा प्राधान्यक्रम दिसतो. 

पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून विरोधी पक्ष मोठे मुद्दे उपस्थित करत आहेत; परंतु सरकारला उघडे पाडणाऱ्या या विषयांकडे त्यांचे लक्ष नाही कारण ते विभागलेले आहेत. उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास सरकारच्या सभागृह व्यवस्थापकांकडे वेळच नव्हता.  लोकसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी यासाठी काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी यांनी बराच आग्रह धरला होता. ते अडीच वर्षांनंतरही ना ओम बिर्ला यांना प्रभावित करू शकले ना लोकसभेचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. १९५२ पासून पहिल्यांदाच विद्यमान लोकसभेला निवडून आलेला उपाध्यक्ष नाही. त्याचे कारणही अज्ञातच आहे. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकार