शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 13:29 IST

lok sabha elections 2024 : काही प्रमुख उमेदवारांबाबत एक्झिट पाेलने काय अंदाज वर्तविला आहे? जाणून घेऊ या...

नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज एक्झिट पाेलमधून वर्तविण्यात आला आहे. बहुतांश एक्झिट पाेलने एनडीएला ३५०च्या आसपास जागा दिल्या आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह देशातील अनेक दिग्गज उमेदवारांबाबत प्रचंड उत्सुकता आहे. एक्झिट पाेल्सच्या अंदाजानुसार, काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतात. अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव हाेण्याची शक्यता असून काही लढती अत्यंत चुरशीच्या हाेऊ शकतात, असा दावा पोलमध्ये करण्यात आला आहे. काही प्रमुख उमेदवारांबाबत एक्झिट पाेलने काय अंदाज वर्तविला आहे? जाणून घेऊ या...

वाराणसी : नरेंद्र माेदी (भाजप)  विरुद्ध अजय राय (काॅंग्रेस)काेण जिंकणार? नरेंद्र माेदीगांधीनगर : अमित शाह (भाजप)  विरुद्ध साेनल पटेल (काॅंग्रेस)काेण जिंकणार? अमित शाहअनंतनाग-राजाैरी : मियां अल्ताफ अहमद (एनसी)  विरुद्ध मेहबुबा मुफ्ती (पीडीपी) काेण जिंकणार? मियां अल्ताफ अहमदचंडीगड : मनीष तिवारी (काॅंग्रेस) विरुद्ध संजय टंडन (भाजप)  काेण जिंकणार? मनीष तिवारी (चुरशीची लढत)जाेरहाट : तपन गाेगाेई (भाजप)  विरुद्ध गाैरव गाेगाेई (काॅंग्रेस) काेण जिंकणार? तपन गाेगाेई (चुरशीची लढत)कुरुक्षेत्र : नवीन जिंदाल (भाजप)  विरुद्ध सुशील गुप्ता (आप) काेण जिंकणार? नवीन जिंदाल (चुरशीची लढत)पाटलीपुत्र : मीसा भारती (आरजेडी)  विरुद्ध राम कृपाल यादव (भाजप)काेण जिंकणार? राम कृपाल यादव (चुरशीची लढत)बशीरहाट : हाजी नुरूल इस्लाम (तृणमूल)  विरुद्ध रेखा पात्रा (भाजप) काेण जिंकणार? हाजी नुरूल इस्लाम सांगली : संजयकाका पाटील (भाजप)  विरुद्ध विशाल पाटील (अपक्ष) काेण जिंकणार? विशाल पाटील (चुरशीची लढत)काेइम्बतूर : के. अन्नामलाई (भाजप)  विरुद्ध गणपती राजकुमार (डीएमके)काेण जिंकणार? गणपती राजकुमार (चुरशीची लढत)पूर्णिया : पप्पू यादव (अपक्ष)  विरुद्ध संताेषकुमार कुशवाहा (जेडीयू) काेण जिंकणार? पप्पू यादव (चुरशीची लढत)मंडी : कंगना रणाैत (भाजप)  विरुद्ध विक्रमादित्य सिंह (काॅंग्रेस)काेण जिंकणार? कंगना रणाैतउत्तर पूर्व दिल्ली : मनाेज तिवारी (भाजप)  विरुद्ध कन्हैय्या कुमार (काॅंग्रेस)काेण जिंकणार? मनाेज तिवारी पुरी : संबीत पात्रा (भाजप)  विरुद्ध अरूप पटनायक (बीजेडी)काेण जिंकणार? संबीत पात्रागुणा : ज्याेतिरादित्य सिंधिया (भाजप)  विरुद्ध यादवेंद्र राव (काॅंग्रेस)काेण जिंकणार? ज्याेतिरादित्य सिंधियाछिंदवाडा : बंटी साहू (भाजप)  विरुद्ध नकुल नाथ (काॅंग्रेस)काेण जिंकणार? बंटी साहूहासन : प्रज्वल रेवण्णा (भाजप)  विरुद्ध श्रेयस पटेल (काॅंग्रेस) काेण जिंकणार? प्रज्वल रेवण्णा (चुरशीची लढत)तिरुअनंतपुरम : राजीव चंद्रशेखर (भाजप)  विरुद्ध शशी थरूर (काॅंग्रेस)काेण जिंकणार? राजीव चंद्रशेखर बारामती : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)  विरुद्ध सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) काेण जिंकणार? सुप्रिया सुळे (चुरशीची लढत)राजगड : दिग्विजय सिंह (काॅंग्रेस)विरुद्ध राेडमल नागर (भाजप)काेण जिंकणार? राेडमल नागर(चुरशीची लढत)बरहामपूर : युसूफ पठाण (तृणमूल)  विरुद्ध अधीर रंजन चाैधरी (काॅंग्रेस)काेण जिंकणार? युसूफ पठाण(चुरशीची लढत)हैदराबाद : माधवी लता (भाजप)विरुद्ध असदुद्दीन ओवैसी (एमआयएम)काेण जिंकणार? माधवी लता(चुरशीची लढत)

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४