शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 09:40 IST

Lok Sabha Elections 2024 : आठ राज्यांतील ५७ लोकसभा जागांसाठी या टप्प्यात सरासरी सुमारे ६१.७७ टक्के मतदान  नाेंदविण्यात आले.

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकांच्या १९ एप्रिल रोजी सुरू झालेल्या उत्सवाचा शेवटचा म्हणजे सातवा टप्पा शनिवारी पार पडला.

आठ राज्यांतील ५७ लोकसभा जागांसाठी या टप्प्यात सरासरी सुमारे ६१.७७ टक्के मतदान  नाेंदविण्यात आले. सातव्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली भागामध्ये तृणमूल काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी हाणामारी झाली तर या राज्याच्या अन्य भागांतही हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या.  

पंजाबमधील सर्व १३ जागांवर या टप्प्यात मतदान झाले. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या उर्वरित ४२ जागा तसेच हिमाचल प्रदेशातील सहा विधानसभा जागांसाठी देखील शनिवारी मतदान पार पडले. 

सातव्या टप्प्यातील मतदानझारखंड    ७०.६६%उत्तर प्रदेश    ५५.५९%पश्चिम बंगाल    ७३.३६%हिमाचल प्रदेश    ६९.७३%बिहार    ५१.९२%पंजाब    ५८.९५%ओडिशा    ७०.६७%चंडीगड    ६७.९०%आकडे रात्री १२.०० वाजेपर्यंत

सहा टप्प्यांचे मतदानपहिला टप्पा    ६६.१४%दुसरा टप्पा    ६६.७१%तिसरा टप्पा    ६५.६८%चौथा टप्पा    ६९.१६%पाचवा टप्पा    ६२.२%सहावा टप्पा    ६३.३६%

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान