शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Video - मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार बनला 'न्हावी'; लोकांची केली दाढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 15:01 IST

Lok Sabha Elections 2024 : प्रत्येकजण आपापल्या भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, निवडणूक प्रचारावेळी एका उमेदवाराचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सध्या सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त असून जोरदार तयारी करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, निवडणूक प्रचारावेळी एका उमेदवाराचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. 

तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये अशीच एक अजब घटना समोर आली आहे. रामेश्वरमच्या रामनाथपुरममधील परिराजन येथील अपक्ष उमेदवाराची निवडणुकीच्या प्रचाराच्या दिवशी वेगळीच शैली पाहायला मिळाली. मतं मिळतील या आशेने उमेदवाराने हटके मार्ग निवडत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तो एका दिवसासाठी चक्क न्हावी बनला आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. तामिळनाडूच्या रामेश्वरममधील अपक्ष उमेदवाराने न्हावी बनत सलूनमध्ये आलेल्या लोकांची चक्क दाढी केली, त्यांचे केस कापले आहेत. त्यानंतर त्याने हात जोडून लोकांना आपल्यालाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Tamilnaduतामिळनाडू