शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते टी-शर्टच्या मार्केटिंगमध्ये व्यस्त, जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं दुर्लक्ष- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 15:11 IST

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली- काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये त्या योगी सरकारला वारंवार लक्ष्य करत आहेत. त्यांनी गेल्या 24 तासांत चार ट्विट्स केले आहेत. ज्यात त्यांनी #Sanchibaatबरोबर शेतकरी, शिक्षण मित्र, आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांचा मुद्दा उपस्थित करत योगी सरकारला घेरलं आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशमधल्या शिक्षकांचा रोज अपमान होत आहे. अनेक पीडितांनी आत्महत्या केल्या आहेत. जे रस्त्यावर उतरले त्यांच्यावर सरकारनं लाठीचार्ज केला आहे. भाजपा नेते टी-शर्टचं मार्केटिंग करण्यात व्यस्त आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. त्यांनी आधी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मी लखनऊमध्ये अनेक शिक्षकांची भेट घेतली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं मानधन 8470 रुपयांवरून वाढवून 17,000 रुपये करण्याची घोषणा केली होती. परंतु आजमितीस त्यांना वाढीव मानधन प्राप्त झालं नसून त्यांना  8470 रुपयेच पगाराच्या स्वरूपात मिळतात. सरकार खोट्या मुद्द्यांचा प्रचार करत आहे. त्यातच शिक्षकांचा आवाज दडपला जातोय. उत्तर प्रदेशमध्ये अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला हवा. भाजपा सरकारनं त्यांची व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. माझ्या भगिनींचा संघर्ष हा माझा संघर्ष आहे.उत्तर प्रदेशमध्ये आशा कर्मचारी 9 महिन्यांसाठी एका गर्भवती महिलेच्या स्वास्थ्याची जबाबदारी घेते. त्याचे त्यांना फक्त 600 रुपये मिळतात. भाजपा सरकार त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये. त्यांना जुमले नको, तर उत्तर हवं आहे. #Sanchibaatमध्ये प्रियंका गांधींनी ऊस उत्पादकांचा प्रश्नही उपस्थित केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी दिवसरात्र मेहनत करतो. परंतु उत्तर प्रदेशचं सरकार त्यांना योग्य मोबदला मिळवून देत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक