शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : आज मिळेल खासदारकी, शपथविधीची जोरदार तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 11:01 IST

Lok Sabha Election Result 2024 : ५४३ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यासाठी नवीन संसद भवन सज्ज

- हरीश गुप्तानवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जूनच्या मध्यात बहुधा १८ जून, सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. एकदा अधिवेशनाची तारीख जाहीर झाली की, संसद सचिवालय नवीन संसद भवन इमारतीत सर्व ५४३ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रक्रियेनुसार, हंगामी अध्यक्षांची निवड केली जाईल. वीरेंद्र कुमार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून २०१९ मध्ये निवड करण्यात आली होती.

नवे पंतप्रधान इटलीला जाणार?सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांद्वारे निवड झाल्यानंतर पंतप्रधान १३ ते १५ जून रोजी इटलीत होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे अधिवेशन १८ जून रोजी होणार आहे. सभागृहाच्या नियम २.८ प्रमाणे अध्यक्षांना त्यांच्या कर्तव्यात मदत करणे. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत अध्यक्षपदी राहणे किंवा कार्यवाहक अध्यक्ष म्हणून एखाद्या सदस्याला बोलावणे ही हंगामी अध्यक्षांची कर्तव्य आहेत.  

अहवालातून मिळाले संकेत सरकारी त्रैमासिकातून आलेले अहवाल हे काही संकेत देत आहेत. त्यानुसार, २०२४-२०२५ या वर्षाचा अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो.पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीनंतर शपथविधीसाठी संसदेचे एक छोटे सत्र असायचे आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असे. परंतु जून २०१९ मध्ये शपथविधी सत्राला अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबत जोडून कार्यपद्धती बदलण्यात आली.सुरुवातीला, सत्र १७ जून २०१९ ते २६ जुलै २०१९ या कालावधीत आयोजित करण्याचे ठरविले होते. तथापि, ते ७ ऑगस्ट २०१९ पर्यंत वाढविण्यात आले.

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल