शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

Lok Sabha Election Result 2024 : भाजपाला मोठा धक्का; स्मृती इराणी-अजय मिश्रासह मोदी सरकारचे 'हे' मंत्री पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 12:28 IST

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. सहा विद्यमान केंद्रीय मंत्री पिछाडीवर आहेत.

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. सहा विद्यमान केंद्रीय मंत्री पिछाडीवर आहेत. स्मृती इराणी, कौशल किशोर, अजय मिश्रा टेनी, महेंद्र नाथ पांडे, अनुप्रिया पेटल आणि संजीव बालियान हे सहा मंत्री आहेत.

अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवर आहेत. सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा ३२ हजार ६ मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी, बसपाचे नन्हे सिंह चौहान हे किशोरी लाल शर्मा यांच्यापेक्षा १ लाखांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.

कोण किती मतांनी आहे मागे?

यूपीमधील महाराजगंजमधून कौशल किशोर हे समाजवादी पक्षाचे आरके चौधरी यांच्या मागे आहेत. सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार कौशल किशोर यांना १ लाख १९ हजार ८३६ मतं मिळाली आहेत. तर आरके चौधरी यांना १ लाख ६६ हजार ८८४ मतं मिळाली आहेत.

सध्याचे गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी हे यूपीतील खेरीमधून पिछाडीवर आहेत. समाजवादी पार्टीचे उत्कर्ष वर्मा हे १६ हजार ३०४ मतांनी अजय कुमार मिश्रा यांच्यापुढे आहेत. तसेच बसपाचे श्याम किशोर हे तिसऱ्या नंबरवर आहेत.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपा