शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019: राजकारणात चालत नाही फक्त 'मनी', निवडणुकीत आपटला १,१०७ कोटींचा धनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 19:25 IST

देशातील सर्वात धनाढ्य उमेदवाराचा मोठा पराभव

पाटणा: लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या रमेश कुमार शर्मा यांचा पराभव झाला आहे. तब्बल 1107 कोटींची संपत्ती असलेल्या शर्मांनी संध्याकाळी सव्वा सातपर्यंत अवघी 1429 मतं मिळाली आहेत. ते पाटलीपुत्र मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात सध्या भाजपाचे राम क्रिपाल यादव आघाडीवर आहेत. तर राजदच्या मिसा भारती दुसऱ्या स्थानावर आहेत. 63 वर्षांच्या रमेश कुमार शर्मा बोटींचं रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीचे मालक आहेत. बोट हेच त्यांचं निवडणूक चिन्ह होतं. रमेश इंजिनीयर आहेत. ते स्वत:ला देशभक्त म्हणतात आणि भगत सिंग यांना आदर्श मानतात. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी टोपीवर निवडणूक चिन्हासोबत भगत सिंग यांचा फोटोदेखील छापला होता. आपल्याकडे 1107 कोटींची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद केली होती. पाटलीपुत्रच्या नौबतपूरमधील कोपा कला गावात राहणाऱ्या रमेश कुमार यांचे वडील शिक्षक होते. रमेश यांनीदेखील शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र रमेश यांना बिहारमध्ये राहायचं नव्हतं. त्यामुळेच बिहारीमध्ये नोकरी मिळूनही त्यांनी ती स्वीकारली नाही. इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण करुन ते मर्चंट नेव्हीत काम करू लागले. सध्या ते 11 कंपन्यांचे मालक आहेत. त्यांच्या कंपन्यांचा व्याप परदेशांपर्यंत आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019pataliputra-pcपाटलीपुत्रBJPभाजपा