शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Elections: काँग्रेसने असं काय मागितलं? दिल्लीमध्ये AAP सोबत आघाडी होण्यापूर्वीच फिसकटली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 16:38 IST

तत्पूर्वी, काँग्रेस बरोबर आघाडीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटेल होते.

राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी होण्यापूर्वीच तुटण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. AAP च्या एका सूत्राच्या हवाल्याने झी न्यूज हिंदीने दिेलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसने दिल्ली मध्ये 4 जागा मागीतल्या आहेत. यावर पक्षाच्या एका नेत्याने म्हटले आहे, असे वाटते की, काँग्रेसची आघाडी करण्याची इच्छाच नाही. तत्पूर्वी, काँग्रेस बरोबर आघाडीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटेल होते. खरे तर, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी काँग्रेसला 7 पैकी केवळ 1 अथवा 2 जागाच देऊ शकते, असे बोलले जात होते. महत्वाचे म्हणजे, पंजाबमध्ये आपण सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याचे आपने यापूर्वीच घोषित केले आहे.   आम आदमी पार्टीचे नेते संदीप पाठक यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, आम्ही दिल्लीमध्ये काँग्रेसला एका जागेची ऑफर देत आहोत. मात्र, मेरिटचा विचार करता, त्यांचा एका जागेवरही दावा होऊ शकत नाही. एवढेच नाही, तर काँग्रेसने वेळेत उत्तर दिले नाही, तर आम्ही सहा जागांवर आमचे उमेदवार जाहीर करू, असेही पाठक यांनी म्हटले होते.  

जर दिल्लीमध्ये I.N.D.I.A. आघाडी यशस्वी होऊ शकली नाही, तर तो काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. कारण विरोधकांची आघाडी अनेक राज्यांमध्ये विखुरताना दिसत आहे. कारण, बंगाल पासून ते काश्मीरपर्यंत विरोधी पक्ष 'एकला चलो'रेच्या भूमिकेत दिसत आहेत.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेArvind Kejriwalअरविंद केजरीवाल