शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

या ठिकाणी पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांचीच प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 07:26 IST

पंजाबमध्ये अनेक ठिकाणी तिहेरी लढती; वाडिंग, बादल, जाखड यांची प्रयत्नांची पराकाष्ठा

- बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : पंजाबच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्या पक्षाच्या पक्षाध्यक्षांचा आलेख उंचावणार आणि कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचणार, हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. सध्या सर्वच पक्षांच्या अध्यक्षांना आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जूनरोजी होणार आहे.

बादल यांचा मार्ग खडतर?भाजपसोबतचा करार न झाल्याने अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांना भटिंडा भागातून पत्नी हरसिमरत कौर बादल यांना निवडून आणणे, हे मोठे आव्हान आहे. 

विद्यमान खासदारांसमाेर आव्हानमुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या पारंपरिक संगरूर मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंग मीत हैर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार सुखपाल सिंह खैरा यांना तिकीट दिले आहे. गेल्या पोटनिवडणुकीत या जागेवर ‘आप’ला पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेससोबत कोणताही करार न झाल्याने पंजाबमधील सर्व १३ जागा जिंकण्याची जबाबदारी मान यांच्यावर आली आहे.अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांची लुधियानात भाजपचे रवनीत सिंह बिट्टू यांच्याशी लढत आहेत. बिट्टू यांनी गेल्या तीन निवडणुका जिंकल्या आहेत आणि ते अद्याप अपराजित आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४