शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडून आपले जोड्यांची लेस बांधून घेतो : वरुण गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 13:04 IST

निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना नेत्यांची जीभ घसरणे हे काही आता नवीन राहिले नाहीत. त्यातच भर म्हणून आता मेनका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथील प्रचार रॅलीत वादग्रस्त विधान केले आहे.

मुंबई - मी संजय गांधी यांचा मुलगा आहे आणि कोणत्याही नेत्याला घाबरत नाही. उलट त्यांच्या हातून बुटांची लेस बांधून घेतो, असे वादग्रस्त विधान भाजप नेते वरुण गांधी यांनी केले आहे. वरुण गांधी यांचे हे वक्तव्य कैमरेत कैद झाले असून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेश मधील एका प्रचार रॅलीला ते संबोधित करत होते.

निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना नेत्यांची जीभ घसरणे हे काही आता नवीन राहिले नाहीत. त्यातच भर म्हणून आता मेनका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथील प्रचार रॅलीत वादग्रस्त विधान केले आहे. मी संजय गांधी यांचा पुत्र आहे. मी एक गोष्ट जनतेला समजावून सांगतो. येथे कोणालाही भिण्याची गरज नाही. मी येथे उभा आहे. मी विरोधकांकडून आपले जोड्यांची लेस बांधून घेतो, असे वक्तव्य त्यांनी केले.

सुल्तानपूर लोकसभा मतदार संघातून वरुण गांधी खासदार आहे. मात्र यावेळी त्यांचा मतदार संघ बदलण्यात आला आहे. सुल्तानपूर येथून त्यांची आई मेनका गांधी यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. आईच्या प्रचारासाठी ते सुल्तानपूर येथे आले होते.

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथे मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष संपूर्ण ताकद लावून प्रचार करत आहेत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVarun Gandhiवरूण गांधीManeka Gandhiमनेका गांधीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019