शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

Lok Sabha Election Voting Live: चौथ्या टप्प्यात 6 वाजेपर्यंत 60.31% मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 7:27 AM

चौथ्या टप्प्यातील 67 टक्के जागा सध्या भाजपा आणि मित्रपक्षांकडे

06:39 PM

देशात 6 वाजेपर्यंत 60.31% मतदान

06:09 PM

अंबानी कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबीयांसह मुंबईत मतदान केले.



 

04:57 PM

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क



 

04:41 PM

देशात 4 वाजेपर्यंत 49.63% मतदान

03:35 PM

दुपारी 3 पर्यंत 49.45% मतदान

03:15 PM

जम्मू-काश्मीर : बुमठानमधील 63 क्रमांकच्या मतदान केंद्रावर मतदान करताना नागरीक.



 

02:24 PM

चौथ्या टप्प्यात दोन वाजेपर्यंत 38.63 टक्के मतदान



 

02:06 PM

दुपारी दोनपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- बिहार 37.71, मध्य प्रदेश- 43.44, महाराष्ट्र- 29.94, ओडिशा- 35.79, राजस्थान- 44.62, उत्तर प्रदेश- 34.42, पश्चिम बंगाल- 52.37, झारखंड- 44.90

01:44 PM

पश्चिम बंगालमध्ये बंपर मतदान; दुपारी दीड वाजेपर्यंत 52.37 टक्के मतदान

01:35 PM

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

01:34 PM

मुंबई: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पतीसह केलं मतदान



 

01:22 PM

पश्चिम बंगालमध्ये बंपर मतदान; 50 टक्क्यांहून अधिक मतदान

01:10 PM

मुंबई: अभिनेत्री आणि भाजपाच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी मुलींसह केलं मतदान



 

12:49 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क; युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीदेखील केलं मतदान



 

12:48 PM

मुंबई: जावेद अख्तर, शबाना आझमींनी केलं मतदान



 

12:34 PM

दुपारी 12 पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी: बिहार 18.26, मध्य प्रदेश- 28.67, महाराष्ट्र- 17.75, ओडिशा- 19.67, राजस्थान- 29.41, उत्तर प्रदेश- 21.18, पश्चिम बंगाल- 35.10, झारखंड- 29.21

12:27 PM

मुंबई: चित्रपट निर्माते मधूर भांडारकर यांनी वांद्र्यात केलं मतदान



 

12:23 PM

मुंबई: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मलबार हिलमध्ये बजावला मतदानाचा हक्क



 

12:12 PM

पश्चिम बंगालमध्ये दुपारी 12 पर्यंत 35.10 टक्के मतदान

11:36 AM

मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मध्य मतदारसंघाच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी वांद्र्यात केलं मतदान



 

11:29 AM

झारखंड: सकाळी 11 पर्यंत 29.21 टक्के मतदान



 

11:28 AM

बिहार: पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये 17.07 टक्के मतदान



 

11:12 AM

मुंबई: अभिनेत्री भाग्यश्री, सोनाली बेंद्रे यांनी विलेपार्ल्यात बजावला मतदानाचा हक्क



 

11:03 AM

मुंबई: अभिनेते अनुपम खेर यांनी जुहूतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क



 

10:50 AM

मुंबई: अभिनेत्री भाग्यश्री, सोनाली बेंद्रे यांनी विलेपार्ल्यात बजावला मतदानाचा हक्क



 

10:39 AM

दिल्ली- पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार



 

10:30 AM

सकाळी 10 पर्यंत 10.42 टक्के मतदान; महाराष्ट्र- 6.66%, बिहार- 10.76%, मध्य प्रदेश- 11.45%, ओडिशा- 8.34%, राजस्थान- 12.22%, उत्तर प्रदेश- 9.87%, पश्चिम बंगाल 16.90%, झारखंड-12%

09:56 AM

महाराष्ट्रात सकाळी 9 पर्यंत 6.82 टक्के, मध्य प्रदेशात 11.11 टक्के, ओडिशात 9 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 16.90 टक्के मतदान



 

09:53 AM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ताडदेवमध्ये बजावला मतदानाचा हक्क



 

09:34 AM

पश्चिम बंगाल: तृणमूल आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने



 

09:24 AM

पश्चिम बंगाल: भाजपा उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची आसनसोलमध्ये तोडफोड



 

09:13 AM

बिहार: बेगुसरायचे सीपीआय उमेदवार कन्हैया कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

08:54 AM

उत्तर प्रदेश: कनौजमधील बूथ क्रमांक 189 आणि 196मधील ईव्हीएममध्ये बिघाड



 

08:41 AM

मुंबई: उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी वांद्र्यात केलं मतदान



 

08:35 AM

मध्य प्रदेश: मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिकारपूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क



 

08:31 AM

बिहार: बेगुसरायमधील सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार मतदान करण्यासाठी पोहोचले



 

08:16 AM

मुंबई: विलेपार्ल्यातल्या जमना बाई स्कूलमध्ये भाजपा खासदार परेश रावल यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क



 

08:14 AM

मुंबई: उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरचे भाजपा उमेदवार रवी किशन यांनी गोरेगावात बजावला मतदानाचा हक्क



 

07:54 AM

मुंबई: आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेडर रोडवर बजावला मतदानाचा हक्क



 

07:49 AM

मुंबई: उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरचे भाजपा उमेदवार रवी किशन गोरेगावात मतदानासाठी रांगेत



 

07:47 AM

बिहार: केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी लाखिसराईत केलं मतदान



 

07:44 AM

मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी वांद्र्यात बजावला मतदानाचा हक्क



 

07:35 AM

उत्तर प्रदेशातील हमीरपूरच्या बूथ क्रमांक 111 मधील मतदान थांबलं; ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं खोळंबा

 

 

 

07:33 AM

पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सुरुवात



 

07:32 AM

राजस्थान: माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधराराजे यांनी झालवारमध्ये केलं मतदान



 

07:29 AM

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttarakhand Lok Sabha Election 2019उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Rajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल 2019West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Madhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019Odisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019Bihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019Jharkhand Lok Sabha Election 2019झारखंड लोकसभा निवडणूक 2019Jammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल 2019