शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या राजकारणात मी 'आयटम गर्ल'; आझम खान बरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 18:40 IST

उलटसुलट विधाने करुन वारंवार चर्चेत असणारे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आझम खान पुन्हा बरळल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली - उलटसुलट विधाने करुन वारंवार चर्चेत असणारे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आझम खान पुन्हा बरळल्याचे पाहायला मिळाले. भाजपाच्या राजकारणात मी  'आयटम गर्ल' आहे, असे बेताल विधान आझम खान यांनी केलेआहे. ''भाजपाच्या राजकारणात मी आयटम गर्ल आहे. गत वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक माझ्या नावावर लढवण्यात आली. आता भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणूकही माझ्या नावावर लढवण्यात येईल,असे विधान आझम खान यांनी केले आहे.  एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.

भाजपा सर्व निवडणुका माझ्या नावावरच लढवत आली आहे. आता मला देखील माहिती नाही की माझ्यावर एकूण किती खटले दाखल करण्यात आले आहेत, असे सांगत आझम खान यांनी स्वतःचा उल्लेख आयटम गर्ल असा केला व दुसरीकडे भाजपावर टीकास्त्र सोडले.  याबाबत आझम खान यांनी पुढे असेही सांगितले की, माझ्याकडे कोणतीही संपत्ती नाही. माझं केवळ एकच बँक खाते आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही अन्य बँकेत खाते आढळून आल्यास मला कुतुब मीनारवर फासावर लटकवण्यात यावे. 

 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टी