शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Results 2019: ...म्हणून यंदा 543 नव्हे, तर 542 जागांचे निकाल जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 09:25 IST

वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक आयोगाकडून रद्द

नवी दिल्ली: अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सतराव्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल जाहीर होतील. मात्र अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता आहे. पैशाचा बेसुमार वापर झाल्याचं सिद्ध झाल्यानं तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली. द्रमुक नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्यानं वेल्लूर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. आयकर विभागानं दिलेल्या अहवालानंतर निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललं. एका सिमेंट गोदामातून तब्ल 11 लाखांची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रपतींनी पत्र लिहिलं. वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची शिफारस आयोगाकडून करण्यात आली होती. यानंतर राष्ट्रपतींनी कायदा मंत्रालयाचं मत विचारात घेतलं. यानंतर राष्ट्रपतींनी वेल्लोरमधील निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालTamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल 2019