शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: मध्य प्रदेशात १२ भाजपा खासदारांना पुन्हा संधी नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:14 IST

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत जो दणदणीत पराभव पत्करावा लागला, त्यानंतर भाजपा ताकही फुंकून पीत आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातीलभाजपाच्या विद्यमान खासदारांपैकी १२ जणांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत जो दणदणीत पराभव पत्करावा लागला, त्यानंतर भाजपा ताकही फुंकून पीत आहे.उत्तम कामगिरी न बजावलेल्या राज्यातील ८० आमदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नका असा यासंदर्भात भाजपाने केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच्या परिणामी मोठा फटका बसून मध्य प्रदेशात सलग १५ वर्षे असलेली सत्ता भाजपाच्या हातून गेली. गेल्या, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने या राज्यातील २९ पैकी २७ जागांवर विजय मिळविला होता. त्यावेळी काँग्रेसचे नेते छिंदवाडा मतदारसंघातील उमेदवार कमलनाथ, गुणामधील उमेदवार ज्योतिरादित्य निवडून आले होते. एका भाजपा नेत्याने सांगितले की, मध्य प्रदेशात राजकीय वस्तुस्थिीकडे दुर्लक्ष केल्याची मोठी किंमत भाजपाने नुकतीच मोजली आहे. काँग्रेसला कमी लेखण्याची केलेली चूक लोकसभा निवडणुकांत भाजपाच्या हातून पुन्हा घडणार नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा