शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे सायबर हल्ल्याचा धोका; घरून काम करताना विशेष खबरदारी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:25 IST

अनेक कंपन्यांनी आणि विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. याचा फायदा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात.

नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी आपल्या घरूनच काम करीत आहेत. अशा काळात सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा घरांमधील कॉम्प्युटरकडे वळविला आहे. घरातील कॉम्प्युटर नेटवर्क कमी सुरक्षित असल्याने सायबर हल्ल्याचा धोका वाढला आहे.

तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अनेक कंपन्यांनी आणि विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. याचा फायदा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात. राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संघटनेच्या (एनटीआरओ) एका अधिकाºयाने सांगितले की, गत काही दिवसांत कोरोना अथवा कोविड-१९ नावाच्या वेबसाईटची संख्या वेगाने वाढली आहे. यातील अनेक वेबसाईट वाईट हेतूने बनविण्यात आल्या आहेत. एखादी व्यक्ती या वेबसाईटवर गेली, तर त्याने तात्काळ आपला पासवर्ड आणि अन्य माहिती बदलायला हवी. संवेदनशील पदांवर काम करणाºया सरकारी अधिकाऱ्यांनी घरून काम करताना सावधानी घ्यायला हवी.गृहमंत्रालयाने दिला इशारागृहमंत्रालयाने अलीकडेच एका व्हिडिओ कॉन्फरन्स अ‍ॅप्लिकेशनबाबत इशारा दिला होता. सरकारच्या अधिकृत कामकाजासाठी झूम हे अ‍ॅप असुरक्षित असल्याचे म्हटले होते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमcorona virusकोरोना वायरस बातम्या