शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 10:28 IST

जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी कामगारांच्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाउन जाहीर केले असले तरी त्याचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसत आहे.हाताला कोणतेही काम नसल्यामुळे त्यांचे शहरांमध्ये राहणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतत आहेत.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाउन जाहीर केले असले तरी त्याचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसत आहे. हाताला कोणतेही काम नसल्यामुळे त्यांचे शहरांमध्ये राहणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतत आहेत. जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी कामगारांच्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.कन्हैया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, परप्रांतीय मजुरांना शहरातील नागरिक बाहेरचे  म्हणतात आणि खेड्यातून स्थलांतर केल्यामुळे ते तिथे परदेशी होतात. लॉकडाऊनमुळे त्यांना शहरात राहण्याची सोय नाही आणि साथीच्या भीतीमुळे त्यांना गावात प्रवेश दिला जात नाही, स्वत:च्या देशात या प्रवासी बनलेल्या मजुरांची अशी व्यथा आहे. रविवारी देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या २ हजार १०९ झाली आहे, तर कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ हजार ९३९ पर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत १२८ लोकांचा मृत्यू झाला तर ३ हजार २७७ रुग्ण आढळले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"

Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

Coronavirus: येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारcorona virusकोरोना वायरस बातम्या