शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 06:33 IST

Narendra Modi News: भाजपप्रणीत एनडीएच्या केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे शेतीक्षेत्रात चांगले परिवर्तन घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. 

 नवी दिल्ली - भाजपप्रणीत एनडीएच्या केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे शेतीक्षेत्रात चांगले परिवर्तन घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांची सेवा करण्यात आमच्या सरकारला आनंद वाटतो. जलसिंचन, शेतीच्या अन्य मुद्द्यांवर सरकारने लक्ष केंद्रित केले असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. भविष्यातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणखी योजना राबविल्या जातील. त्यांना पूर्वी लहान लहान गरजा भागविण्यासाठी देखील कर्ज घ्यावे लागायचे. परंतु आता सरकारच्या निर्णयांमुळे त्यांचे जीवन अधिक आनंदी झाले आहे. 

९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण होत असून, त्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांना पंतप्रधान उजाळा देत आहेत. ते म्हणाले की, प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर सिंचन पंपासाठी ६०% अनुदान दिले जाते. 

योजनांमुळे उत्पन्न, उत्पादन क्षमतेत झाली वाढ पंतप्रधान म्हणाले की, माती दर्जा कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पोषणतत्त्वांचे अहवाल दिले जातात. ज्यामुळे योग्य खतांचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविता येते. प्रधानमंत्री कुसुम योजनेनुसार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर सिंचन पंपासाठी अनुदान दिले जाते. अशा योजनांमुळे उत्पन्न, उत्पादन वाढले. 

पंतप्रधान २० जूनला ओडिशा दौऱ्यावर येणार ओडिशात भाजप सरकारच्या पहिल्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी पंतप्रधान  २० जून रोजी त्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ओडिशात भाजप सरकार १२ जून २०२४ रोजी स्थापन झाले. १२ जून रोजी पहिला वर्धापन दिन आहे. मात्र पंतप्रधानांच्या उपलब्धतेनुसार हा कार्यक्रम २० जून रोजी होईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्र