शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2020: गरिबांना मदत करणाऱ्या सज्जन जिंदाल यांचा लोकमतकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 17:23 IST

Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020: १० लाख लोकांना मदत करणाऱ्या सज्जन जिंदाल यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार 2020'नं गौरव

नवी दिल्ली: देशातील दुसरी मोठी स्टील कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार 2020' नं (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) सन्मान करण्यात आला आहे. जिंदाल यांच्या फाऊंडेशननं जवळपास दहा लाख लोकांची मदत केली होती. त्यासाठी लोकमतकडून जिंदाल यांना गौरवण्यात आलं. पुढच्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीत आणणार- नितीन गडकरीसज्जन जिंदाल मोठ्या औद्योगिक घराण्याशी संबंधित आहेत. जिंदाल देशातले प्रख्यात उद्योगपती ओ. पी. जिंदाल आणि सावित्री जिंदाल यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचे लहान भाऊ आहेत. बंगळुरूतल्या एम. एस. रमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सज्जन जिंदाल यांनी पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या उद्योगाची जबाबदारी खांद्यावर घेतली. जिंदाल समूहाच्या मालमत्तेचं मूल्य १४ हजार ७०० कोटी रुपये इतकं आहे. स्टील, ऊर्जेसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जिंदाल समूह कार्यरत आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, जिंदाल परिवाराकडे ५.१ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.