शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Abhinandan Return LIVE UPDATE : विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 23:12 IST

 पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर  अभिनंदन वर्धमान  हे आज मायदेशी परतणार ...

01 Mar, 19 06:48 PM

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना लवकरच भारताकडे करणार सुपुर्द; काही क्षणात भारतीय हद्दीत होणार दाखल

01 Mar, 19 04:40 PM

विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरवर जमला मोठा जनसमूदाय



 

01 Mar, 19 04:32 PM

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानमधून वाघा बॉर्डरवर आणतानाची दृष्ये



 

01 Mar, 19 04:21 PM

विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर पोहोचले

विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर पोहोचले,  पाकिस्तानच्या बाजूने असलेल्या भागात अभिनंदन यांचे आगमन

01 Mar, 19 03:58 PM

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान थोड्याच वेळात होणार भारतात दाखल

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे कुटुंबीय आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी अटारी बॉर्डरवर हजर 

01 Mar, 19 02:41 PM

अभिनंदन यांच्या स्वागतासाठी जायचे होते, पण प्रोटोकॉल आणि नियमांमुळे जाऊ शकत नाही - कॅप्टन अमरिंदर सिंह



 

01 Mar, 19 02:26 PM

वाघा बॉर्डरवर बिटिंग रिट्रिटचा कार्यक्रम होणार नाही



 

01 Mar, 19 02:18 PM

विंग कमांडर अभिनंदन दुपारी 4 च्या सुमारास भारतात परतणार

आज वाघा बॉर्डरवरील बिटींग रिट्रिट सोहळ्यास उपस्थित राहण्यास सामान्य नागरिकांना मनाई 

01 Mar, 19 12:59 PM

विंग कमांडर अभिनंदन यांचे स्वागत करण्यासाठी हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी वाघा बॉर्डरवर येणार -



 

01 Mar, 19 12:50 PM

विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी तामिळानाडूमधील होमगार्ड्सनी केली कालिकाम्बाल मंदिरात विशेष पूजा



 

01 Mar, 19 12:18 PM

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आज दुपारी वाघा येथे भारताला सोपवणार - पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री



 

01 Mar, 19 12:16 PM

अभिनंदन वर्धमान यांच्या स्वागतासाठी अटारी येथीला वाघा बॉर्डरवर नागरिकांची गर्दी



 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दल