शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं आवश्यक - आरबीआय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 20:02 IST

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याबाबत आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेच नव्हते, अशी माहिती आरटीआयद्वारे समोर आली आहे. आरबीआयने अर्जदाराला याबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं आवश्यक असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शनिवारी स्पष्ट केले आहे. 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग' कायद्यांतर्गत आधार कार्ड क्रमांक आपल्या बँक खात्याला जोडणं आवश्यक आहे,  असं भारतीय रिझर्व बँकेने सांगितले आहे. आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडणं आवश्यक नाही, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, आरबीआयनं मात्र याचा बातमीचे खंडण करत स्पष्टीकरण दिलं आहे. 'आपल्या बँक खात्याला आधार कार्ड नंबर जोडणं अनिवार्य नाही असं आरबीआयचं म्हणणं असल्याच्या बातम्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग, दुसरी सुधारणा 2917 अंतर्गत आधार क्रमांक जोडणे अनिवार्यच आहे. याबाबतची सूचना १ जून 2017 ला अधिकृत गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.',अशी माहिती आरबीआयनं ट्विटद्वारे दिली आहे. 

सरकारनं बँक खाती उघडण्यासाठी आणि 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कमेची देवाण-घेवाण करण्यासाठी जून 2017 पासून आधार कार्ड जोडणी सक्तीचं केले आहे.  सरकारने आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 31  डिसेंबर असल्याचंही जाहीर केलं आहे

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदी