शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

बीसीसीआयमध्ये नवे चेहरे येऊ द्या

By admin | Updated: November 28, 2014 01:17 IST

मुद्गल समितीच्या अहवालावर काय कारवाई करायची ते नव्या पदाधिका:यांना ठरवू द्या, अशी सूचना फिक्सिंगच्या सुनावणीवेळी केली.

नवी दिल्ली : श्रीनिवासन व त्यांच्या चमूला निवडणुकीपासून दूर राहण्याचे सुचवून न्या. टी.एस. ठाकूर व न्या. इब्राहिम कलिफुल्ला यांनी बीसीसीआयमध्ये नवे चेहरे येऊ द्या व मुद्गल समितीच्या अहवालावर काय कारवाई करायची ते नव्या पदाधिका:यांना ठरवू द्या, अशी सूचना  फिक्सिंगच्या सुनावणीवेळी केली. 
काय कारवाई केली जाऊ शकते? न्यायमूर्तीच्या प्रश्नावर मंडळाचे ज्येष्ठ वकील ए. सुंदरम  यांनी निलंबन, बडतर्फी, हकालपट्टी, प्रतारणा करणो वा दंड करणो यांसारखी कारवाई मंडळाच्या नियमांनुसार केली जाऊ शकते. यावर विशिष्ट परिस्थितीमुळे, मुदत संपूनही अजूनही पदावर असलेल्या त्याच पदाधिका:यांना कारवाई करण्यास सांगणो योग्य होईल का, असा सवाल न्या. ठाकूर यांनी केला.
आम्ही आदेश दिला तर मंडळाचे काम आम्ही हाती घेतल्यासारखे होईल. त्यामुळे आम्ही केलेली सूचना तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही कारवाई काय करावी हा विषयही मुद्गल समितीकडेच सोपवू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
खंडपीठाने मुद्गल समितीच्या अहवालाच्या आधारावर कथित सट्टेबाजीमध्ये समावेश असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज व राज कुंद्रा यांच्या मालकीच्या राजस्थान रॉयल्स आणि त्यांच्या अधिका:यांविरुद्ध कारवाई न करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाने श्रीनिवासन यांची बाजू घेतल्यामुळे बीसीसीआयच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले.
 श्रीनिवासन या प्रकरणात स्वत: हितसंबंध जोपासण्याच्या प्रश्नाला सामोरे जात आहेत. यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान  न्यायालयाने श्रीनिवासन यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. खंडपीठाने म्हटले होते की, ‘बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून आयपीएलमध्ये पारदर्शिता कायम राखणो व स्पर्धा योग्य पद्धतीने पार पाडणो, हे श्रीनिवासन यांचे कर्तव्य आहे, पण संघाचे मालक असल्यामुळे तुम्ही विजय मिळविण्यास प्रयत्नशील असता. त्यामुळे हितसंबंध जोपासण्याचा प्रश्न उपस्थित होतो आणि तुम्ही स्वत:ला त्यापासून अलिप्त ठेवू शकत नाही.’ 
(लोकमत न्यूज नेटवर्क)