नवी दिल्ली - गुजरात सचिवालय परिसरात बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याचा मुक्त संचार सचिवालय परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या परिसरात या बिबट्याला पकडण्यासाठी 100 लोकांच्या टीमचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
Video - गुजरात सचिवालय परिसरात शिरला बिबट्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 11:37 IST