शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! प्रीमियम ट्रेनमधून करता येणार प्रवास, केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 20:05 IST

Leave Travel Concession Rules: केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Leave Travel Concession Rules: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची  बातमी आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत (LTC) अंतर्गत तेजस, वंदे भारत आणि हमसफर ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला (DOPT) विविध कार्यालये/व्यक्तींकडून LTC अंतर्गत विविध प्रीमियम ट्रेन्समध्ये प्रवासाची परवानगी मिळण्याबाबत अनेक सूचना मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रीमियम ट्रेननेही प्रवास करता येणारDoPT मंगळवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या विभागाने खर्च विभागाशी सल्लामसलत करुन या प्रकरणाचा विचार केला आणि असा निर्णय घेण्यात आला की, सध्याच्या राजधानी, शताब्दी आणि दुरांतो गाड्यांव्यतिरिक्त, आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार LTC अंतर्गत तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि हमसफर एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असेल.

LTC म्हणजे काय?भारत सरकारचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासादरम्यान काही आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारची LTC योजना (लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन) तयार करण्यात आली आहे. ही योजना कर्मचाऱ्यांना भारतात प्रवास करण्याची आणि प्रवास खर्चाचा लाभ घेण्याची संधी देते. या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि देशाच्या विविध भागात प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. LTC चा लाभ घेणाऱ्या पात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजेव्यतिरिक्त, इतर प्रवासासाठी तिकीटावर झालेला खर्च परत मिळतो.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारीjobनोकरीIndian Railwayभारतीय रेल्वे