शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याकडून पैसे घेणारे नेते, अधिकाऱ्यांची नावे सांगतो, आयएमएचा मन्सूर खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:14 IST

मॉनिटोरी अ‍ॅडव्हायजर (आयएमए) ग्रुपचे संस्थापक संचालक मोहम्मद मन्सूर खान यांनी मला भारतात यायचे असून, माझ्याकडून पैसे घेऊन ते विदेशात पाठवणारे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची आणि माझ्या व्यवसायाला बुडवणा-यांची नावे सांगायची माझी तयारी आहे

बंगळुरू : मॉनिटोरी अ‍ॅडव्हायजर (आयएमए) ग्रुपचे संस्थापक संचालक मोहम्मद मन्सूर खान यांनी मला भारतात यायचे असून, माझ्याकडून पैसे घेऊन ते विदेशात पाठवणारे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची आणि माझ्या व्यवसायाला बुडवणाºयांची नावे सांगायची माझी तयारी आहे, असे म्हटले.खान यांचा १८ मिनिटांचा व्हिडिओ रविवारी आयएमएच्या यू-ट्यूब पेजवर त्यांचाच अधिकृत ई-मेल आयडी वापरून अपलोड करण्यात आला असून, त्यात त्यांनी वरील विधान केले आहे. खान यांच्या कंपनीचे दिवाळे निघाले. त्यानंतर ८ जून रोजी खान देशाबाहेर पळून गेले. खान यांनी मोठ्या परताव्याचे आश्वासन दिल्यावर आम्ही त्यांच्या आयएमए कंपनीत आमच्या कष्टाचा पैसा गुंतवला व आता आमची फसवणूक झाली अशा हजारो तक्रारी गुंतवणूकदारांनी त्यांच्या कंपनीविरुद्ध दाखल केल्या आहेत.भारताबाहेर गेल्यावर पहिल्यांदा खान यांनी पहिल्या व्हिडिओत दावा केला की, १४ जून रोजी मी भारतात येण्यासाठी विमानात बसलो; परंतु कायदेशीर कारणांवरून मला उतरवण्यात आले व स्थलांतर अधिकाºयांशीसंपर्क साधण्यास सांगण्यात आले. खान यांनी ते नेमके कुठे आहेत, हे मात्र सांगितले नाही. केंद्रीय गुप्तचर खात्याकडून (सीबीआय) चौकशी केली जावी, अशी मागणी खान केली व त्यांची प्रतिमा मलिन करणाºया अनेक राजकीय नेत्यांची व बिल्डरांची नावेही घेतली. या नावांमध्ये अनेक जण हे त्यांच्या स्वत:च्या समाजाचेही आहेत.मन्सूर खान यांनी आयएमएचे संचालक, राजकीय नेते व आयएएस अधिका-यांसह अनेक सरकारी अधिका-यांवर विश्वासघात केल्याचा आरोप करून आयएमए कोसळून पडण्यासाठी दोष दिला.बंगळुरू शहराचे नवे पोलीस आयुक्त आलोक कुमार यांना मन्सूर खान यांनी मला भारतात परत येण्यासाठी मदत करण्याची व त्यासाठीच्या तिकिटाचे बुकिंग करण्यास मदत करावी, अशी विनंती व्हिडिओत केली आहे.  (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Karnatakकर्नाटक