शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नेतेही सामान्यांसारखेच; सुप्रीम कोर्टाने सुनावले, विरोधी पक्षांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 09:07 IST

यंत्रणांचा मनमानी वापर विषयावरील याचिकेवर सुनावणीस नकार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास एजन्सींचा मनमानीपणे उपयोग करण्यात येत आहे, असा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वात १४ राजकीय पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने बुधवारी नकार दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. खंडपीठाने म्हटले की, राजकारणी लोकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत अधिक सूट मिळत नाही. नेतेही सामान्य नागरिकांसारखेच आहेत.

या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनास्था लक्षात घेऊन या राजकीय पक्षांकडून हजर असलेले ज्येष्ठ वकील ए. एम. सिंघवी यांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला, सिंघवी यांनी काही आकडेवारीचा हवाला देऊन म्हटले आहे की, २०१४ ते २०२२ या काळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना तपास यंत्रणांकडून लक्ष्य करण्यात आले. सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणात ६०० टक्के वाढ झाली.

१४ पक्षांची याचिका

काँग्रेससह द्रमुक, राजद, बीआरएस, तृणमूल काँग्रेस, आप, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), झामुमो, जदयू, माकपा, भाकपा, सपा आदी पक्षांनी केंद्र सरकारवर आरोप केले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय