शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री

By admin | Updated: November 9, 2014 02:45 IST

मनोहर र्पीकरांचे उत्तराधिकारी म्हणून भाजपा संसदीय मंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर लागलीच गोव्याचे 22वे मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजता शपथ घेतली.

पणजी : मनोहर र्पीकरांचे उत्तराधिकारी म्हणून भाजपा संसदीय मंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर लागलीच गोव्याचे 22वे मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजता शपथ घेतली. पार्सेकरांच्या मंत्रिमंडळात नाराज फ्रान्सिस डिसुझा यांचाही समावेश झाला आह़े  
 गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी 9 मंत्र्यांसह पार्सेकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. डिसुझा यांच्याबरोबरच रामकृष्ण ऊर्फ सुधीर ढवळीकर, दयानंद मांजरेकर, रमेश दौडकर, महादेव नाईक, दिलीप परुळेकर, मिलिंद नाईक, पांडुरंग ऊर्फ दीपक ढवळीकर आणि श्रीमती अलिना सौदानिया या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्याआधी दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी राजीनामा दिला होता.  त्यानंतर  पक्षाचे केंद्रीय निरीक्षक राजीव प्रताप रुडी व बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या गोव्यातील सर्व 24 आमदारांची र्पीकरांच्या उपस्थितीतच बैठक झाली. त्यात पार्सेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सकाळी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. यात संघाचे स्वयंसेवक असेलल्या पार्सेकर 
यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
 
मराठीतून शपथ
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मराठीतून शपथ घेतली. मराठीतून शपथ घेणारे अलीकडील 35 वर्षातील ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यात तीन वेळा भाजपाचे सरकार अधिकारावर आले; पण र्पीकर यांच्यानंतर दुसरे कुणीच मुख्यमंत्री झाले नव्हते. पार्सेकर हे दुसरे ठरले.