शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेत अंत्यसंस्काराविना, परराष्ट्र खात्याचा 'वीकेंड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:25 IST

टेकचंद सोनवणेनवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क वाणिज्य दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिराजदारचा मृतदेह 12 दिवसानंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सुनील 27 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. तलावाजवळ त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती 1 नोव्हेंबरला विद्यापीठाने त्याच्या नातेवाईकांना दिली.सुनीलचा मित्र रविशंकर याने परराष्ट्र मंत्रालय, न्यूयॉर्क ...

टेकचंद सोनवणेनवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क वाणिज्य दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिराजदारचा मृतदेह 12 दिवसानंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सुनील 27 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. तलावाजवळ त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती 1 नोव्हेंबरला विद्यापीठाने त्याच्या नातेवाईकांना दिली.सुनीलचा मित्र रविशंकर याने परराष्ट्र मंत्रालय, न्यूयॉर्क वाणिज्य दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिराजदारचा मृतदेह 12 दिवसानंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापी मध्ये संपर्क साधला. सुषमा स्वराज यांना ट्वीट केले. मृतदेह भारतात पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाणिज्य दूतावासाने तांत्रिक कारण सांगत नंतर नकार कळवला.दहा दिवसांपासून सुनीलचे कुटुंबिय परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य दूतावासाच्या संपर्कात आहे. मृतदेह मायदेशी आणण्याऐवजी तेथेच अंत्यसंस्कार करू देण्यास कुटुंबीयांनी होकार कळवल्यानंतर 'विकेंड' चे कारण सांगत अधिकाऱ्यानी अंत्यसंस्कारास पुन्हा विलंब केला. आजही सुनीलचा मृतदेह अंत्यसंस्काराविनाच आहे. मूळ उदगीरचा असलेल्या सुनीलने पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. त्याच्या संशयास्पद मृत्यूमागे घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली होती. त्याच्या मृत्यूची माहिती दिल्यावर वाणिज्य दूतावास, परराष्ट्र मंत्रालयाने केवळ ई-मेल्सचे घोडे नाचवले. सुनीलचे नातेवाईक रविशंकर शीवशिवे म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य दूतावास यांनी मेल्सना उत्तर दिले; परंतु अंत्यसंस्कारासाठी तत्परता दाखवली नाही. सुनीलचा मृतदेह त्यामुळेच अंत्यसंस्काराविना आहे.