शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रात्री उशीरा महिलेने झोमॅटोवरून जेवण मागविले, डिलिव्हरी बॉय आला अन्... भयानक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:28 IST

अहमदाबादमध्य़े मुसळधार पाऊस पडत होता, यामुळे डिलिव्हरीला उशीर झाला होता. सगळीकडेच समस्या असल्याने ती महिलेने या विलंबाकडे दुर्लक्ष केले.

पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात महिला, लहान मुली अत्याचाराच्या शिकार बनत असताना गुजरातमध्ये फुड डिलिव्हरी बॉयने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या एका महिलेने रात्री जेवण मागविले होते. ते देण्यासाठी आलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने तिला प्रायव्हेट पार्ट दाखविण्यास सुरुवात केली. हा प्रसंग या महिलेने एक्सवर उघड केला आहे. 

अहमदाबादमध्य़े मुसळधार पाऊस पडत होता, यामुळे डिलिव्हरीला उशीर झाला होता. सगळीकडेच समस्या असल्याने ती महिलेने या विलंबाकडे दुर्लक्ष केले. डिलिव्हरी बॉय आला व तो हसत हसत तिच्याकडे पाहून विलंब झाल्यावरून सारखे सारखे सॉरी म्हणू लागला. अंधार असल्याने तो काय करतोय हे दिसत नव्हते. अखेर तिने त्याच्या पायावर टॉर्च मारली तेव्हा त्याचा प्रायव्हेट पार्ट दिसत होता. 

तेव्हा तो मॅडम थोडी मदत करा, असे म्हणत होता. या महिलेने याची माहिती झोमॅटोला दिली, परंतू तिचा त्रास आणखी वाढला. झोमॅटोने दोन्ही बाजू ऐकून घेणार असल्याचे तिला सांगितले. तेव्हा रात्रीचे १ वाजले होते. झोमॅटोने या महिलेला तुम्ही पुढील नोटीस येण्याची वाट पहा असे सांगितले. एवढ्या रात्री रिफंड न मागता कोण असे करेल का, असा सवाल या महिलेने विचारला आहे. 

यानंतर झोमॅटोने या डिलिव्हरी बॉयवर कारवाई करत त्याला कामावरून काढले आहे. आता हा डिलिव्हरी बॉय पुन्हा या महिलेच्या पत्त्यावर येईल आणि तिला त्रास देईल, अशी भीती या महिलेला वाटत आहे. या महिलेने माहिती घेतली असता तिच्या भागातील अनेक महिलांसोबत असा प्रसंग झालेला आहे, परंतू त्या लाजेखातर गप्प आहेत. 

टॅग्स :Zomatoझोमॅटो