शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

मान्सून यंदा लेट! केरळमध्ये ४ दिवस उशिरा होणार दाखल; ५ जूनला आगमन शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 06:51 IST

देशात वर्षभरात जितका पाऊस होतो, त्यातील ७० टक्के पाणी दक्षिण-पश्चिम मान्सून कालावधीत बरसते.

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी केरळमध्ये दक्षिण- पश्चिम मान्सून चार दिवस उशिरा पोहोचण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. दरवर्षी १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनची यंदा ५ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याचा अंदाज आहे.

नुकसानग्रस्तांना १० दिवसांत मदत -सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत १० दिवसांत वाटप करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि पुणे  विभागांतून राज्य सरकारकडे ३१२८ कोटी ९६ लाख रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. पावसाने नुकसानीसाठी देण्यात येणाऱ्या मदतीसाठी शास्त्रीय निकषानुसार प्रस्ताव मंजूर करण्यात येतील. 

कुठे आहे किती पारा?बीड     ४३.३मालेगाव     ४२.२जालना     ४१.९नांदेड     ४०.६जळगाव     ४०.५परभणी     ४०.३सोलापूर     ४०.१सांगली     ३८.६मुंबई     ३४.४पुणे     ३६.२नाशिक     ३५.५

- ९६% इतका दीर्घ कालावधीचा सरासरी पाऊस (एलपीए) होऊ शकतो.

केरळमध्ये आगमन     (अंदाजित)२०२१    २९ मे २०२२    १ जून २०२३    ५ जून     

८० टक्के शेतकरी पावसावरच अवलंबून -देशात वर्षभरात जितका पाऊस होतो, त्यातील ७० टक्के पाणी दक्षिण-पश्चिम मान्सून कालावधीत बरसते. ७० ते ८०% शेती ही अजूनही पावसावरच अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा २० टक्के वाटा आहे. 

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळ