शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लंकेशचा मारेकरी ‘सनातन’चाच, गुजरातमध्ये होणार नवीन कुमारची नार्को टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:49 IST

ज्येष्ठ कन्नड पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला कट्टर के. टी. नवीन कुमार (३७) याने सनातन संस्था व तिच्याशी संलग्न हिंदू जनजागरण समितीच्या बंगळुरू, मद्दुर, तसेव गोव्याच्या फोंडा येथे झालेल्या पाच बैठकांना हजेरी लावल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

बंगळुरू - ज्येष्ठ कन्नड पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला कट्टर के. टी. नवीन कुमार (३७) याने सनातन संस्था व तिच्याशी संलग्न हिंदू जनजागरण समितीच्या बंगळुरू, मद्दुर, तसेव गोव्याच्या फोंडा येथे झालेल्या पाच बैठकांना हजेरी लावल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. दरम्यान, नवीन कुमारची गुजरातमध्ये नार्को टेस्ट करण्याचा निर्णय एसआयटीने घेतला आहे. यासाठी कुमारने सहमती दर्शविली आहे.गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांच्या घराबाहेर बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. विशेष तपास पथकाने नवीन कुमारला दक्षिण कर्नाटकातील मद्दुर येथून अटक केली होती. या हत्येची योजना व अंमलबजावणीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावा तपास संस्थेने केला आहे.नवीन कुमार सनातन आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधीत आहे. नरेंद्र दाभोळकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येशी या संस्थांतील काही संशयितांची नावे यापूर्वीच पुढे आली आहेत. नवीन कुाारने सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्या पाच बैठकांना हजेरी लावली होती. फोंडा येथील हिंंदू अधिवेशनातही तो सहभागी होता. सनातनचे मुख्यालयही तिथेच आहे. (वृत्तसंस्था)जुलैमध्येच रचला कट?बंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्ये जुलै २०१७ मध्ये झालेल्या हिंदू जनजागृती समितीच्या आंदोलनात नवीन कुमार सहभागी होता. तिथेच त्याने गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचला होता काय? याचा तपास आता सुरू आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी तो बंगळुरूमध्ये होता.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशcrimeगुन्हे