शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांनी वापरलेली भाषा भयचकित - पी. चिदम्बरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:05 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव येण्याची पुरती जाणीव झाल्याने भाजपच्या नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, असे चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.

नवी दिल्ली : भाजपच्या काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ असल्याचे पाहून भाजप नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, अशी टीका चिदम्बरम यांनी केली आहे.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा, प. बंगाल प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आणि कर्नाटकचे मंत्री सी.टी. रवी यांनी वापरलेली भाषा भयचकित करणारी आहे. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष या नेत्यांना ताकीद का देत नाहीत? असा सवाल चिदम्बरम यांनी उपस्थित केला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव येण्याची पुरती जाणीव झाल्याने भाजपच्या नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, असे चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.भाजप खासदार वर्मा यांनी मंगळवारी प्रचार सभेत असे म्हटले होते की, शाहीन बाग येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात जमलेले लाखो निदर्शक घरात घुसून महिलांवर बलात्कार करतील, त्यांना ठार मारतील. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे घडले, ते दिल्लीतही होऊ शकते. अन्य एका प्रचार सभेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी निदर्शनकांवर टीका करताना देशद्रोहींना गोळ्या घाला, असे चिथावणीकारक विधान केले होते.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम