शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घरातील PM मोदींचा फोटो काढण्यासाठी घरमालक आणि भाडेकरुमध्ये तुफान राडा; थेट कमिश्नरपर्यंत पोहोचलं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 19:19 IST

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मंगळवारी एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

इंदूर-

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मंगळवारी एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका भाडेकरूने घरमालकाविरोधात तक्रार केली असून आपल्या घरातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढण्यासाठी दबाव मालक आणत आहे आणि तसे न केल्यास घर रिकामं करण्याची धमकी देत ​असल्याचा आरोप केला आहे. 

दर मंगळवारी रिगल तिराहे येथील पोलिस आयुक्त कार्यालयात जनसुनावणी घेतली जाते. आज झालेल्या जनसुनावणीत एक विचित्र प्रकरण समोर आलं, ज्यामुळे अधिकारीही चक्रावले आहेत. पीर गली येथील रहिवासी असलेल्या युसूफने जनसुनावणीत अधिकाऱ्यांसमोर तक्रार केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारसरणीनं प्रेरित होऊन त्यानं आपल्या घरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला आहे. पण घरमालक शरीफ मन्सूरी, याकूब मन्सूरी आणि सुलतान मन्सूरी हे मोदींचा फोटो काढून टाकण्यासाठी दबाव आणत आहेत आणि तसं न केल्यास घर खाली करण्याची धमकी देत ​​आहेत, असा आरोप केला आहे. 

आपण संघाच्या विचारसरणीचा दीर्घकाळापासून समर्थक असल्याचं युसूफचं म्हणणं आहे आणि त्यामुळे यातून प्रेरित होऊन त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो त्यांच्या घरी लावला आहे. 

या प्रकरणी अतिरिक्त डीसीपी मनीषा पाठक सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तक्रारदारानं घरमालक माननीय पंतप्रधानांचा फोटो काढून टाकण्यासाठी दबाव आणत असल्याचं म्हटलं आहे. असं करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. तक्रार आल्यानंतर संबंधित स्थानिक पोलीस ठाण्याला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत'

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी