शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘बुलेट ट्रेनसाठी जमीन ३० एप्रिलपर्यंत द्यावी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 01:26 IST

bullet train : महाराष्ट्राकडून आवश्यक तितकी जमीन न मिळाल्यास मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने आवश्यक जमिनीपैकी फक्त २२ टक्के जमीन संपादित केली आहे. त्यामुळे उर्वरित जमीनही महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेऊन ती येत्या ३० एप्रिलच्या आधी प्रकल्पाकरिता सुपूर्द करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले.महाराष्ट्राकडून आवश्यक तितकी जमीन न मिळाल्यास मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प २०२३च्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे मोदी सरकारने ठरविले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीत नुकताच घेतला. या प्रकल्पासाठी लागणारी ठाणे व विक्रोळी येथील जमीनही महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर द्यावी तसेच वनखात्याच्या परवानगीची प्रक्रियाही जलद पार पाडावी असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधणीचे काम वेगाने मार्गी लागावे यासाठी गुजरात तसेच दादरा-नगरहवेली प्रशासनाने एक संयुक्त टास्क फोर्स नेमावा असा आदेशही पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे