शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी लिहिलेल्या ‘गरबा’ला लाखो व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 05:56 IST

पंतप्रधानांनी लिहिलेल्या या गाण्याला मीत ब्रदर्सने संगीत दिले आहे, तर दिव्य कुमारने ते गायले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले गरबा गाणे रविवारी रिलीज झाले. या गरब्याला लोकांची पसंती मिळत असून, बॉलिवूड तारेही प्रशंसा करत आहेत. हे गाणे गुजराती भाषेत लिहिण्यात आले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

   पंतप्रधानांनी लिहिलेल्या या गाण्याला मीत ब्रदर्सने संगीत दिले आहे, तर दिव्य कुमारने ते गायले आहे. नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी हे गाणे रिलीज करण्यात आले. पंतप्रधान म्हणाले की, नवरात्राच्या खास प्रसंगी मी लिहिलेले गरबा गाणे शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. यासोबतच त्यांनी मीत ब्रदर्स आणि दिव्य कुमार यांचे आभार मानले आहेत. हे गाणे चित्रपट निर्माता जॅकी भगनानी यांच्या जस्ट म्युझिकने रिलीज केले आहे. 

नवरात्रीनिमित्त शुभेच्छापंतप्रधानांनी रविवारी नवरात्रानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘शक्ती देणारी आई दुर्गा, प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धी, चांगले भाग्य व चांगले आरोग्य घेऊन येवो.’ नवरात्रोत्सव देशभर धूमधडाक्यात साजरा केला जातो व त्यानंतर दसरा सण येतो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी